Update:
Wednesday, May 22, 2013 5:48:43 PM IST
स्त्री प्रतिष्ठा अभियान
वाचकांचा पत्रव्यवहार
|
ई-पेपर
|
Bookmark
|
Download Font
पाणी पाणी रे...
|
|
|
मुख्य पान
|
संपादकीय
|
सप्तरंग
|
फॅमिली डॉक्टर
|
क्रीडा
|
मनोरंजन
|
मुक्तपीठ
|
पैलतीर
|
अर्थविश्व
|
ब्लॉग
Youth Beats
|
पुणे
|
मुंबई
|
पश्चिम महाराष्ट्र
|
उत्तर महाराष्ट्र
|
मराठवाडा
|
विदर्भ
|
कोकण
|
महाराष्ट्र
|
देश
|
विदेश
|
व्हिडिओ गॅलरी
ब्रेकिंग न्यूज:
अभिनेता संजय दत्तची येरवडा कारागृहात रवानगी
इम्रान खान यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
विंदू होता चेन्नई संघमालकाच्या नातेवाइकाच्या संपर्कात
Online Recharge
मुंबई - 'ये जवानी है दिवानी' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कान - ६६ व्या कान चित्रपट महोत्सवात 'बिहाईंड द कॅन्डेलब्रा' चित्रपटाच्या प्रिमियरला अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने हजेरी लावली.
पुणे (तुळशीबाग) - स्थानिक संस्था कराच्या विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत बंद सोमवारी मागे घेतल्यानंतर मंगळवारी येथील तुळशीबाग परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
टोकियो : लहान मुलांमध्य मूल हो ऊन खेळण्यात काय मजा असते, हे अनुभवतायत चक्क जपानचे पंतप्रधान शिन्झो एबे. एका नर्सरी शाळेतील मुलांबरोबर टिपलेलं एबे यांचं हे प्रसन्न छायाचित्र.
कोलकता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला बंगाविभूषण पुरस्कार देण्यात आला.
कान - कान चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी सदस्यांत समावेश असलेली अभिनेत्री विद्या बालन हिने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
तासगाव (सांगली) - तासगाव तालुक्याला सोमवारी वळवाच्या पावसाने तडाखा दिला. या पावसात केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी बागा पूर्ण कोलमडल्या होत्या.
श्रीनगर- मातीची भांडी तयार करताना काश्मीरमधील कारागीर.
नवी दिल्ली - भारत दौऱ्यावर आलेले चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांनी महात्मा गांधींच्या समाधीस्थळी 'राजघाट' येथे जाऊन पुष्प अर्पण केले.
कान - ६६ व्या कान चित्रपट महोत्सवासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने हजेरी लावली.
ठाणे - नेते,कार्यकर्ते आणि प्रवाशांच्या प्रचंड गर्दीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी सायंकाळी 7.45 वाजता सीएसटी स्लो लोकलने मुंब्रा ते कळवा असा प्रवास केला.
नवी दिल्ली - भारत दौऱ्यावर आलेले चीनचे पंतप्रधान ली किक्याँग यांच्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
कान (फ्रान्स)- कान चित्रपट महोत्सवात ब्रिटिश गायिका चेरिल कोल हिने लक्ष वेधून घेतले.
बंगळूर - चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार विराट कोहलीने वेगवान अर्धशतकी खेळी केली.
कान : प्रतिष्ठेच्या 'कान चित्रपट महोत्सवा'मध्ये 'मॉन्सून शूटआउट' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी (डावीकडून) अभिनेता विजय वर्मा, तनिष्ठा चॅटर्जी आणि नवाझुद्दीन सिद्धिकी उपस्थित होते.
कान (फ्रान्स)- कान चित्रपट महोत्सवात बिस्किटांच्या रॅपरपासून तयार केलेली वस्त्रे परिधान केलेली महिला.
मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदूकोन शुक्रवारी आगामी "ये जवानी है दिवानी'या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
म्हसवड- येथील चारा छावणी मध्ये सुमारे 11 हजार जनावरे सहा हजार नागरीकांसह राहत आहेत.
नवी दिल्ली- सीमा सुरक्षा दलाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त ए. डी. अब्दाली यांना गुणवत्तापूर्ण सेवा पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे.
कोलंबो- श्रीलंकेत तमिळी बंडखोरांना हरविल्याचा दिवस "विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. या निमित्त आज लष्करी संचलन आयोजित करून 21 तोफांची सलामी देण्यात आली.
लॉस एंजलिस- अमेरिकन आयडॉल 2013 च्या अंतिम निकालाच्या कार्यक्रमात जेनिफर लोफेज हिचे सादरीकरण लक्षवेधी ठरले.
कान (फ्रान्स)- कान चित्रपट महोत्सवात ब्रिटिश अभिनेत्री इमा वॅटसनने लक्ष वेधून घेतले.
बंगळूर - आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंडिला यांना गुरूवारी अटक करण्यात आल्यानंतर संतप्त क्रिकेटप्रेमींनी पोस्टर जाळत आपला राग व्यक्त केला.
गीर अभयारण्यात वन्यजीवांची संख्या वाढल्याचे ताज्या गणनेतून स्पष्ट झाले आहे.
सेऊल- अमेरिकी लष्कराच्या केमिकल बटालियनसोबत सराव करताना दक्षिण कोरियाचे जवान.
कान (फ्रान्स)- कान चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेली चीनी अभिनेत्री फान बिंगबिंग.
बीजिंग - भारतीय तरुणांचे शिष्टमंडळ चीनच्या दौऱ्यावर गेले आहे. चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांनी युवकांशी संवाद साधला.
मुंबई- वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी पाठविलेली सर्जनशील शुभेच्छापत्रांबद्दल आनंद व्यक्त करून धन्यवाद देत धकधक गर्ल माधुरी दीक्षितने हे छायाचित्र ट्विट केले.
नवी दिल्ली - युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज (बुधवार) भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.
कान्स - कान्स चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी सदस्यांत समावेश झालेल्या अभिनेत्री विद्या बालन हिचे याठिकाणी आगमन झाले.
पिंपरी (डांगेचौक, थेरगाव) - वाढत्या उकाड्याने सर्वजण हैराण झालेले असताना मंगळवारी आकाशात ढगांनी केलेल्या गर्दीने उन्हाची तीव्रता कमी झाली.
मुंबई- एका प्रसिद्धी कार्यक्रमावेळी नृत्य करताना अभिनेता वरुण धवन व परिणीती चोप्रा.
ढाका (बांगलादेश)- इमारत दुर्घटनेतील मृतांसाठी प्रार्थना करताना बांगलादेश लष्कराचे जवान. इमारतीचा ढिगारा हटविण्याचे काम आता थांबविण्यात आले आहे.
नवी दिल्ली - पॉस्को प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना अटक केल्याच्या निशेधार्थ ओडिशा भवन येथे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
पाटणा - भारतातील अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांना सन्मानचिन्ह देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार.
पुणे (लक्ष्मी रस्ता) - एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद सुरूच असल्याने सोमवारी अक्षयतृतीयेच्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावर असा शुकशुकाट होता.
काळी आई... शेतजमीन आणि त्यात राबणाऱ्या बैलांवर केवळ भारतातच प्रेम केले जात नाही तर अशीच प्रथा थायलंडमध्येही दिसून येते. पेरणीपूर्वी बैलांना पाच प्रकारचे अन्न देताना शेतकरी.
अजमेर - सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या 801 व्या उरूस या कार्यक्रमानिमित्त राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी भेट दिली.
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत नवाझ शरीफ यांच्या पक्षाने निर्णायक आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
रांची - आयपीएलमध्ये रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर विजय मिळविल्यानंतर आनंद व्यक्त करताना कोलकता नाईट रायडर्सचे खेळाडू.
श्रीनगर - दल सरोवर येथे पर्यटकांनी आज(रविवार) पाऊस पडत असताना शिकाऱ्यातून फिरण्याचा आनंद घेतला.
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मिळविलेल्या विजयाचे वृत्त पाकमधील सर्व प्रमुख वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहे.
रावळपिंडी - ऐतिहासिक निवडणुकीत शनिवारी नागरिकांनी निर्भीडपणे मतदान केले. रात्री जस जसे निकाल जाहीर होऊ लागले, तसा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला.
श्रीनगर- दल लेकमधील पारंपरिक शिकारा स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक.
रावळपिंडी- तालिबानने दिलेल्या धमकीला न जुमानता सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करताना एक महिला.
पेशावर- जलोझाई या पाकिस्तानमधील सर्वांत मोठ्या निर्वासित छावणीत मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुणे- 'आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन'तर्फे मंगळवारी पुण्यात 'अंतर्नाद' ही भव्य सांगीतिक मैफल स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर झाली. त्या वेळी 2700 गायकांनी संगीताविष्कार सादर करून जागतिक विक्रम केला.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना प्रतिष्ठेचा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' शुक्रवारी प्रदान करण्यात आला. तब्येत ठीक नसल्याने प्राण यांनी हा पुरस्कार घरीच स्वीकारला. या कार्यक्रमानंतर मुलगा सुनील सिकंद आणि मुलगी पिंकी यांच्यासह टिपलेले छायाचित्र.
मुंबई - 'मदर्स डे'निमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री कंगना राणावत आपल्या आईसह उपस्थित होती.
शिरूर कासार (जि. बीड) - वन्य जीव संरक्षण व संवर्धन संघटनेच्या पुढाकाराने मोरांसाठी तालुक्यात पाणवठ्यांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी येथे मोरांची गर्दी होत आहे.
नवी दिल्ली : देशभरातील तापमानाचा पारा गुरुवारीही चढाच होता. राजधानी दिल्लीत आज कमाल तापमान ४३ अंश होते.
मुंबई - 'युअर बेस्ट बॉडी' या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेता हृतिक रोशन याच्या हस्ते करण्यात आले.
नवी दिल्ली - भाजप, शिरोमणी अकाली दल यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन 1984 मधील शीखविरोधी दंगलपीडितांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.
बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निकाल कॉंग्रेस : १२०, भाजप : ४०, धर्मनिरपेक्ष जनता दल : ४०, कर्नाटक जनता पक्ष : ७, इतर : १६
मुंबई - 'यमला पगला दिवाना २' या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह शाहरूख खान, हृतिक रोशन आणि अमिर खान यांनीही नृत्य केले.
मुंबई - अभिनेत्री ग्रेसी सिंह, राजपाल यादव आणि रवी किशन यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे अनोख्या पद्धतीने प्रमोशन केले.
मुंबई - भारतीय जनता पक्षाची राज्य परिषद मंगळवारी येथील षण्मुखानंद हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी नवे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी हितगूज करताना.
मुंबई- भाजपच्या परिषदेत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा पत्नीसह सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी.
मुंबई - एका उत्पादनाच्या जाहिरातप्रसंगी अभिनेत्री सोनम कपूर उपस्थित होती.
मुंबई- एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमावेळी विद्यार्थिनींसह नृत्य करताना अभिनेता आयुष्यमान खुराना.
सॅन्टा मॉनिका (कॅलिफोर्निया)- एका कार्यक्रमात हॉलिवूड अभिनेत्री लॉरा कार्मिचेल हिने लक्ष वेधून घेतले.
नवी दिल्ली- एका कंपनीचे प्रॉडक्ट लॉंच करताना सदाबहार अभिनेत्री करिष्मा कपूर.
हैदराबाद- एका कार्यक्रमात चित्रपट अभिनेत्री चित्रगंदासिंग, अभिनेता संदीप किशन आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा.
कोलकता - आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी ईडन गार्डन्स मैदानावर वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरने 40 किलोचा केक कापला.
कोलकता - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला 40 वा वाढदिवस पत्नी अंजलीसोबत केक कापून साजरा केला.
मुंबई - एका उत्पादनाच्या जाहिरात प्रसंगी उपस्थित असलेली अभिनेत्री परिणीता चोप्रा.
मुंबई - 'शॉर्टकट रोमिओ' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी एका कार्यक्रमात सहभागी झालेली अभिनेत्री पूजा गुप्ता.
फोटो गॅलरी >>
मुख्य बातमी
'यूपीए-२' पूर्णपणे अपयशी - सुषमा स्वराज
नवी दिल्ली - केंद्रात सत्तेची चार वर्षे पूर्ण करणाऱ्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए-२) सरकारवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज (बुधवार) जोरदार हल्लाबोल केला. यूपीए-२ सरकार सर्व पातळ्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले असून, ते कसेकाय आनंद साजरा करू शकतात,
आणखी >>
ई पेपर - वाचा जसाच्या तसा
पश्चिम महाराष्ट्र
काराजनगीतील तीन तलावांतून काढला गाळ
पाण्याआधीच पालिकेची पाणीपट्टीची बिले!
"राजमोती लॉन' पाडण्याचा आदेश
बोधे, कदम, म्हमाणे, रणधीर शिंदे यांना "दमसा' ग्रंथ पुरस्कार
व्यापार आजपासून पूर्ववत
आणखी >>
विदर्भ
कृत्रिमरीतीने आंबे पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर
रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवादाविरोधात शपथ
सिकलसेलचा महिला धोरणात समावेशाचा मार्ग मोकळा
झेडपी शिक्षकांच्या कपातीची 8.46 लाखांची रक्कम गायब
"विदर्भाचा वाघ' गुहेतच!
आणखी >>
उत्तर महाराष्ट्र
एलबीटी लागू; जकात नाके बंद!
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने केली स्कोडा गुल
नकली नवरीने मांडलेला लग्नाचा बाजार उधळला
आखणी तीन दिवस सूर्य आग ओकणार
"यूपीए'मुळे बोकाळली महागाई अन् भ्रष्टाचार
आणखी >>
मराठवाडा
ट्रॅव्हल्स एजंटाचा अडीचशे भाविकांना गंडा!
नहरीच्या आत आढळला पाण्याचा हौद!
निराधारांची "आधार'साठी परवड!
बाटलीबंद पाणी निर्मिती करणाऱ्यांवर छापे !
"स्थायी'च्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी
आणखी >>
मनोरंजन
स्पॉट फिक्सिंगचा प्रकार लाजिरवाणा : रणबीर
Kalyanji-Anandji Musical show on 31st May 2013 @ 7pm only on Saam TV.
Kalyanji-Aanandji Musical Show on 31st May 2013 @ 7 PM only on Saam TV.
वास्तवात घडलेला किस्सा पडद्यावर
फक्त माधुरीसाठी हृदयात होते धकधक - रणबीर
आणखी >>
फॅमिली डॉक्टर
विषबाधा
उन्हाळ्यातील आहार
उन्हाळा आला, सूर्याला तापवू नका (भाग 2)
थर्थर... थर्थर...
प्रश्नोत्तरे
आणखी >>
सकाळ प्रकाशने
साप्ताहिक सकाळ
अॅग्रोवन
सकाळ टाईम्स
ताज्या बातम्या
उत्तर प्रदेश: आयपीएस अधिकाऱ्यांचे बिऱ्हाड पाठीवर!
बरेली - अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार
शायन मुन्शीवर चालणार खटला
पाकिस्तान: केक्वियांग यांच्यासाठी 'रेड कार्पेट'
आंध्र प्रदेश - घातक महिला माओवाद्यास अटक
माझा भाऊ निर्दोष - अमरिक दारासिंग
नव्या युद्धनौकेवरून "ब्राह्मोस' चाचणी यशस्वी
केक्वियांग यांच्या दौऱ्यापूर्वी पाकमध्ये मोबाईल "ऑफ'
'यूपीए-२' पूर्णपणे अपयशी - सुषमा स्वराज
गाझियाबाद- एकाच कुटुंबातील 7 जणांची हत्या
विंदूचे चेन्नई संघमालकाच्या नातेवाइकाशी संबंध?
इम्रान खान यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
अँडी मरेची फ्रेंच ओपनमधून माघार
अभिनेता संजय दत्तची येरवडा कारागृहात रवानगी
मुंडे गटाची सरशी, गडकरींची पीछेहाट
'यूपीए-2' सरकारला चार वर्षे पूर्ण
मॉन्सून 3 जूनपर्यंत केरळमध्ये पोचणार
फिक्सिंगच्या पैशातून श्रीशांतची उधळपट्टी
चेन्नईचा अंतिम फेरीत प्रवेश
फिक्सिंगची बॉलीवूड 'लिंक'
आणखी >>
संपादकीय
लोकायुक्तांची चपराक
एलबीटी आला बाजारी!
दूध व्यवसायासाठी हवेत सकस प्रयत्न
विकासाची गंगा 17 जिल्ह्यांत वाहू द्या!
मैत्रीच्या मुखवट्याआड... (संपादकीय)
आणखी >>
क्रीडा
माझा भाऊ निर्दोष - अमरिक दारासिंग
अँडी मरेची फ्रेंच ओपनमधून माघार
फिक्सिंगच्या पैशातून श्रीशांतची उधळपट्टी
चेन्नईचा अंतिम फेरीत प्रवेश
फिक्सिंगची बॉलीवूड 'लिंक'
आणखी >>
अर्थविश्व
लघू उद्योगांना सिडबीचा मदतीचा हात
वाहने, औषधे निर्यातीसाठी इराणने उघडले दरवाजे
चढ्या दराने सिमेंट विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई
'जेएनपीटी'च्या अध्यक्षांची बदली; एन. एन. कुमार प्रभारी अध्यक्ष
हँडसेट बाजारातील वर्चस्वासाठी चीनी कंपनी पुण्यात
आणखी >>
सप्तरंग
मला खूप टेन्शन आलंय...
बुडत्याचा पाय खोलात... (श्रीराम पवार)
'शरीफ'पर्व भारतासाठी 'पाक' ठरेल? (जतीन देसाई)
क्षितिजावर उभं आहे नवं युग! (संदीप वासलेकर)
... का आठवावी ही अवदसा? (सुनंदन लेले)
आणखी >>
पैलतीर
अखिल ऑटिझम संस्थेने दाखविला आशेचा किरण!
β एका धूर्त आणि दुटप्पी हुकुमशहाचे पुनरागमन!
'बी. एम. एम. सारेगम' संगीतस्पर्धा अंतिम टप्प्यात
बलात्काराची हीन वृत्ती आली तरी कुठून? (पैलतीर)
लंडनमधील सावरकर संमेलनाला भरभरून प्रतिसाद
आणखी >>
मुक्तपीठ
सायकलमय युरोप (मुक्तपीठ)
'त्यांच्या' मागण्या मान्य; जनतेचं काय? (चर्चा)
ऑफ तासाची शिदोरी (मुक्तपीठ)
अशीच प्रसन्न राहा! (मुक्तपीठ)
रक्तापलीकडचं नातं (मुक्तपीठ)
आणखी >>
दैनंदिनी
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या
वाचना नुसार
प्रतिक्रियांनुसार
मला खूप टेन्शन आलंय...
फिक्सिंगच्या पैशातून श्रीशांतची उधळपट्टी
बाळाच्या बोलासाठी आई-बाबांच्या खस्ता
अखेर 'एलबीटी'चा तिढा सुटला
ऑफ तासाची शिदोरी (मुक्तपीठ)
अशीच प्रसन्न राहा! (मुक्तपीठ)
लग्नास नकार दिल्याने प्रियकाराला मारहाण
एजंटच चालवताहेत आरटीओचे कार्यालय
β भारताने चीनपुढे गुडघे टेकले?
पुणे वॉरिअर्स 'आयपीएल'मधून बाहेर
पुणे
एजंटच चालवताहेत आरटीओचे कार्यालय
मुरब्बी नेत्याला संधी की ऐन वेळची तडजोड
सुनियोजित विकासाची गरज
'प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळेच आजारावर मात'
बोट्याजवळ अपघातात पुण्यातील 5 ठार
आणखी >>
मुंबई
नुकसान कसे भरून काढायचे?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च पाच लाख
घाटकोपर येथे इमारतीच्या आगीत दोन महिलांचा मृत्यू
सोशल मीडियावर व्यापाऱ्यांचा एलबीटीविरोधात प्रचार
मोनो, मेट्रो आणि बेस्ट स्मार्टकार्डने जोडणार
आणखी >>
कोकण
मालवण एसटीस्थानकातून पर्समधील दागिने चोरीस
महाराष्ट्र, गोव्यातील 7,231 तक्रारींचे निवारण
आंबेडकरांच्या विज्ञानवादी धम्माचा अवलंब करावा
"समाजकल्याण'वर पुन्हा स्थलांतराची वेळ
कमी आंबा उत्पादनाचा यंदा कॅनिंग फटका
आणखी >>
महाराष्ट्र
अभिनेता संजय दत्तची येरवडा कारागृहात रवानगी
मुंडे गटाची सरशी, गडकरींची पीछेहाट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च पाच लाख
गर्भपाताच्या औषधविक्रीला आळा घातल्याने जन्मदरात वाढ
सोन्याचे भाव गडगडले, चांदीही स्वस्त
आणखी >>
देश
उत्तर प्रदेश: आयपीएस अधिकाऱ्यांचे बिऱ्हाड पाठीवर!
बरेली - अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार
शायन मुन्शीवर चालणार खटला
पाकिस्तान: केक्वियांग यांच्यासाठी 'रेड कार्पेट'
आंध्र प्रदेश - घातक महिला माओवाद्यास अटक
आणखी >>
विदेश
पाकिस्तान: केक्वियांग यांच्यासाठी 'रेड कार्पेट'
केक्वियांग यांच्या दौऱ्यापूर्वी पाकमध्ये मोबाईल "ऑफ'
इम्रान खान यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
अमेरिकेत चक्रीवादळाचे थैमान
न्यूझीलंडमध्ये भारतीय तरुणांवर बलात्काराचा आरोप
आणखी >>
व्हिडिओ गॅलरी
LBT News:
आणखी गॅलरी >>
आजचा सकाळ...
बातम्या:
पुणे
|
मुंबई
|
पश्चिम महाराष्ट्र
|
मराठवाडा
|
विदर्भ
|
कोकण
|
महाराष्ट्र
|
देश
|
विदेश
|
अर्थविश्व
|
उत्तर महाराष्ट्र
संवाद:
मुक्तपीठ
|
पैलतीर
|
तनिष्का
|
ब्लॉग
संपादकीय
|
फॅमिली डॉक्टर
|
मनोरंजन
|
क्रीडा
|
सप्तरंग
|
RSS Feeds
Advertise With Us
|
About Us
|
Contact Us
|
RSS Feeds
|
Archives
|
Group Site
|
SakaalTimes
|
Subscribe
|
एग्रोवन
|
साप्ताहिक सकाळ
|
Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of MyVishwa
ePaperGallery
Powered By: